Majista's MH29 fun N food

Majista's MH29 fun N food Movie theathre Miniplex theathre

30/07/2026

Yavatmal’s 1st private EV Charging station near heart of city SBI Square@ Majista’s MH 29 Mall, Opp Khoja Colony, Bombaywala Compound, Yavatmal

MH29 EV Charging Station     MH29 Mall Yavatmal
29/07/2026

MH29 EV Charging Station
MH29 Mall Yavatmal

Advance Booking Opened
23/07/2026

Advance Booking Opened

आज, 'घबडकुंड' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी चित्रपटातील कलाकारांसह आमच्या MH29 मॉलला भेट दिली...
05/07/2026

आज, 'घबडकुंड' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी चित्रपटातील कलाकारांसह आमच्या MH29 मॉलला भेट दिली. त्यांनी चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांशी संवाद साधला, ज्यामुळे लोकांमध्ये मोठा उत्साह संचारला. त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीबद्दल माहिती दिली आणि या चित्रपटाच्या पुढील भागाचे (सिक्वेल) चित्रीकरण लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. चाहत्यांनी कलाकारांसोबत फोटोही काढले. यवतमाळ शहरातील रहिवासी असलेले प्रीतम एस. के. पाटील उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन करत आहेत आणि त्यांच्या कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; ही यवतमाळसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

26/06/2026

मराठी चित्रपट चे ऐक मोठे नाव “अभिनेत्री गौतमी पाटील”यांनी आज प्रेक्षकांसोबत 'द महाराष्ट्र फाईल' (The Maharashtra File) हा चित्रपट पाहण्यासाठी MH29 मॉलला भेट दिली. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याने मॉलमध्ये मोठी गर्दी झाली होती; यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संजीव कुमार हे देखील उपस्थित होते.

मराठी चित्रपट चे ऐक मोठे नाव “अभिनेत्री गौतमी पाटील”यांनी आज प्रेक्षकांसोबत 'द महाराष्ट्र फाईल' (The Maharashtra File) ह...
26/06/2026

मराठी चित्रपट चे ऐक मोठे नाव “अभिनेत्री गौतमी पाटील”यांनी आज प्रेक्षकांसोबत 'द महाराष्ट्र फाईल' (The Maharashtra File) हा चित्रपट पाहण्यासाठी MH29 मॉलला भेट दिली. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याने मॉलमध्ये मोठी गर्दी झाली होती; यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संजीव कुमार हे देखील उपस्थित होते.

Paid Previews Show25th June 20267:30 PM 9:30 PM
23/06/2026

Paid Previews Show
25th June 2026
7:30 PM 9:30 PM

Address

SBI Road Opp. Khoja Colony Bombaywala Compound Yavatmal
Yavatmal
445001

Telephone

+918669044950

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majista's MH29 fun N food posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Majista's MH29 fun N food:

Shortcuts

Share

Category