28/08/2026
"महिला सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे, महिलांना किंवा नागरिकांना त्रास देणे आणि कायदा हातात घेणे हे कायद्याने चुकीचे आहे. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. चला, आपण सर्व मिळून सुरक्षित, शांततापूर्ण आणि कायद्याचा आदर करणारा समाज घडवूया. संशयास्पद किंवा बेकायदेशीर प्रकार दिसल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.....🎬GUNJAN CINEMA YAVAT🎭 आम्ही यवतकर ♥️
आपल भांडगाव kedgaon_chaufula_18 # आपल॑ वरवंड.... Bhuleshwar Devsthan Malshiras Pune URULI KANCHAN
ᴋɪꜱʜᴏʀ ᴋʜᴀʀᴀᴅᴇ