23/02/2024
मन येड्यागत झालं...🤩
मना पासून मना पर्यंतची हळवी प्रेमकथा!
स्वानंदी लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुमेध मुदगलकर या नवतारकांच्या अभिनयाने सजलेली अनोखी प्रेमकथा १ मार्च २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे...
सादर आहे 'मन येड्यागत झालं' चा ट्रेलर... Man Yedyagat Zala...
Releasing on 1 March 2024
Starring ,