Golden Cinemax Ac

Golden Cinemax Ac AC Multiplexes 2 Screen

07/03/2026

"रुबाब" मराठी चित्रपट मधील दिग्दर्शक, अभिनेता व सर्व कलाकारांची आपल्या गोल्डड सिनेमॅक्स ला जबरदस्त भेट 💥😍 #रुबाब #मराठी चित्रपट

GOLDEN CINEMAX, BARSHI 🎥 Agalgaon road, shubhash nagar,Barshi
10/09/2025

GOLDEN CINEMAX, BARSHI 🎥 Agalgaon road, shubhash nagar,Barshi

14/01/2025
“समृद्धी आणि आरोग्याचा आशीर्वाद लाभो, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!”       Group of business
29/10/2024

“समृद्धी आणि आरोग्याचा आशीर्वाद लाभो, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!” Group of business

“Golden Cinemax & Golden mall तर्फे तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!  चांगल्यावर वाईटाचा विजय साजरा करणार...
12/10/2024

“Golden Cinemax & Golden mall तर्फे तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगल्यावर वाईटाचा विजय साजरा करणारा हा सण तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आणि यश घेऊन येवो.
दसऱ्याच्या शुभेच्छा! 🌼

10/10/2024
“नऊ दिवस नऊ रंग, नवरात्रीत सजलं सर्व जग!” #देवीचा जयघोष, नवरात्रीचा आनंद, आपल्या जीवनात आनंद भरभरून येवो.”
03/10/2024

“नऊ दिवस नऊ रंग, नवरात्रीत सजलं सर्व जग!” #देवीचा जयघोष, नवरात्रीचा आनंद, आपल्या जीवनात आनंद भरभरून येवो.”

“महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! अहिंसा, सत्य आणि मानवतेचा संदेश त्यांनी जगाला दिला, तो प्रेरण...
02/10/2024

“महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! अहिंसा, सत्य आणि मानवतेचा संदेश त्यांनी जगाला दिला, तो प्रेरणादायी आहे. चला त्यांच्या विचारांवर चालत आपणही शांती आणि सद्भावना यांचा प्रसार करूया.” Goldenfamily

Address

Subhah Nagar Opp. Hiremath Hospital
Barsi
413401

Telephone

+919130583456

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Golden Cinemax Ac posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category