Abhijat Marathi OTT

Abhijat Marathi OTT Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhijat Marathi OTT, 501, Royala Chambers, Charai, Thane.

"अभिजात मराठी OTT - नव्या पिढीचे मराठी मनोरंजन" नवे विचार, नवे प्रवाह, आणि मनाला भिडणाऱ्या कथा घेऊन आले आहे "अभिजात मराठी OTT" भन्नाट चित्रपट, दमदार सिरीज आणि हटके शो तेही आपल्या मराठीत! मराठी संस्कृतीचा अभिमान जोपासणारा एक सुंदर प्रवास फक्त अभिजात मराठी.

मालवणी बोली भाषेतील हे शब्द तुम्हाला माहीत आहे का?
24/09/2026

मालवणी बोली भाषेतील हे शब्द तुम्हाला माहीत आहे का?

24/09/2026

वनिता खरात आणि कोळंबी सुक्क्याची भन्नाट जोडी!

‘नक्की काय शिजतंय?’च्या या खास भागात वनिता खरात चुलीवर बनवत आहेत खमंग कोळंबी सुक्का! जयंती वाघधरेसोबत स्वयंपाक, फिशप्रेम आणि धमाल गप्पांचा हा खास अनुभव नक्की पाहा!

संपूर्ण भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
https://youtu.be/ohapp7ZR2ac?si=By5FdG8iVD_eya0u

24/09/2026

चुलीवरचा खमंग स्वयंपाक आणि वनिता खरातसोबत दिलखुलास गप्पा!

‘नक्की काय शिजतंय?’च्या खास भागात जयंती वाघधरेसोबत अभिनेत्री वनिता खरात बनवणार आहेत चविष्ट कोळंबी सुक्का! फिशप्रेम, आवडते पदार्थ आणि मजेदार गप्पांसोबतचा हा स्वादिष्ट अनुभव नक्की पाहा!

संपूर्ण भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
https://youtu.be/ohapp7ZR2ac?si=F4k02tNyg81jXsxd

आज प्रेम व्यक्त करण्यासाठी काही सेकंद पुरतात…पण 1964 मध्ये कोणीतरी आपल्या प्रेमासाठी लिहिलं तब्बल 8 फूट लांब पत्र!1964ना...
23/09/2026

आज प्रेम व्यक्त करण्यासाठी काही सेकंद पुरतात…
पण 1964 मध्ये कोणीतरी आपल्या प्रेमासाठी लिहिलं
तब्बल 8 फूट लांब पत्र!

1964
ना WhatsApp
ना Instagram
होतं फक्त कागद, शाई आणि मनातलं प्रेम.

8 फूटांत सामावलेली प्रेमकहाणी
हे हस्तलिखित पत्र एका आजोबांनी लिहिल्याचं सांगितलं जातं

1964 पासून आजपर्यंत हे पत्र जपलं गेलं.
अनेक दशकं उलटली, काळ बदलला…
पण त्या कागदावरचे शब्द अजूनही त्या काळाचं प्रेम जिवंत ठेवतात.

आज हे 8 फूटांचं पत्र व्हायरल होतंय…
कारण ते फक्त एक पत्र नाही,
तर दोन माणसांच्या नात्याची सहा दशकं जपून ठेवणारी आठवण आहे

23/09/2026

दादरमध्ये अनुभवूया अस्सल कोकणी शाकाहारी चवींचा खास आस्वाद! पिठी भात
‘कृपया लक्ष असुद्या’च्या या विशेष भागात जयंती वाघधरे यांनी दिली समीर खांडेकर आणि वैभवी राणे यांच्या ‘पिठी भात’ या अनोख्या रेस्टॉरंटला भेट. विस्मृतीत जाणाऱ्या पारंपरिक कोकणी पाककृती, जुन्या चवींच्या आठवणी आणि कोकणी खाद्यसंस्कृतीच्या जतनाचा हा सुंदर प्रवास नक्की पाहा!

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/eTDfkvOUP-Y?si=WtzpapbjB--EDOPr

22/09/2026

जुई ने खातू शाम चा आलेला अनुभव सांगितला…
ft.

पहा संपूर्ण एपिसोड या यूट्यूब चॅनल आणि ऍप वर



[ foodie , actress , jui gadkari , south indian food ,god, Spirituality, Khatu Shyam , marathi mulgi ]

मराठी बोली भाषेतील हा शब्द तुम्हाला माहीत आहे का?
22/09/2026

मराठी बोली भाषेतील हा शब्द तुम्हाला माहीत आहे का?

22/09/2026

डोंबिवलीतलं आयुष्य आणि पतीसोबतची पहिली भेट | ऐश्वर्या नारकर | आम्ही असं ऐकलंय | Jayanti Waghdhare
डोंबिवलीशी जोडलेल्या आठवणींपासून ते आयुष्यातील एका खास व्यक्तीसोबत झालेल्या भेटीपर्यंतचा हा प्रवास ऐकायला नक्कीच खास आहे. ऐश्वर्या नारकर यांच्या आयुष्यातील या खास आठवणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा!

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
https://youtu.be/CsmehtbnFL0?si=LpszcCy6RHK0NGsf

21/09/2026

लोकं Relationship मध्ये बॅकअप ऑप्शन ठेवतात का?
Episode 5

पहा संपूर्ण एपिसोड च्या यूट्यूब चॅनल आणि OTT ॲप वर...





हा ॲप पूर्णपणे फ्री आहे.. लगेच Download करा..
🔗 Link in bio

[ genz , neel salekar , youth , college ,love options, backup person ]

21/09/2026

घरकाम करतानाही करता येतो व्यायाम! | फिट्टम फिट महाराष्ट्र | माधवी निमकर

लोकप्रिय अभिनेत्री आणि फिटनेसप्रेमी माधवी निमकर या शोमध्ये घरकाम करता करता करता येणारे सोपे योगा आणि व्यायामाचे प्रकार सांगत आहेत. अगदी स्वयंपाकघरातही करता येतील असे व्यायाम, वजन नियंत्रणासाठी आहारविषयक टिप्स, त्वचेची काळजी आणि निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त मार्गदर्शन या भागात पाहायला मिळणार आहे.
घर, नोकरी आणि स्वतःचा फिटनेस यांचा समतोल साधण्यासाठी माधवी निमकर यांच्या सोप्या फिटनेस टिप्स नक्की पाहा!

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
https://youtu.be/C5PZw6a582k?si=8MFv9_gwR6pl0rua

Address

501, Royala Chambers, Charai
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhijat Marathi OTT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share